उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 के.टी पाटील संगणकशास्त्र महाविद्यालय व वाणिज्य महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा 74वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला .

 यावेळी डॉ. मसलेकर यांनी आपले विचार मांडले.    यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा पराग कुलकर्णी, डॉ कृष्णा तेरकर, प्रा.शुभम पाटील, प्रा शीतलनाथ एकंडे, प्रा, बग्गा सर, प्रा, पालके सर, प्रा गरड सर, प्रा कांबळे मॅडम, प्रा सौ. कदम, प्रा सौ जोशी मॅडम, श्री विनोद बनसोडे, श्री अजय शिराळ, श्री राजाभाऊ जाधव, श्री सय्यद, मुंढे सर . तसेच विद्यार्थी उपस्थित होते .


 
Top