तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील दयावान युवा मंचाच्या वतीने गणेशोत्सव निमित्ताने  घेण्यात आलेल्या होम मिनिस्टर स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला .

स्पर्धेत प्रथम क्रमांक   रंगीत कलर टीव्ही सौ . हबीबी शेख , व्दितीय क्रमांक  -शोकेश कपाट, सौ. सविता सगट , तृतीय क्रमांक  फ्रीज सौ. साधना माने ,  चतुर्थ क्रमांक  समई सौ. लीलावती रोटे , पाचवा क्रमांक  भाड्याचे रॅक सौ . सकुबाई टिंगरे यांनी पटकाविले.  या स्पर्धेतील विजेत्यांना   माजी नगराध्यक्ष  सौ . जयश्री कंदले , नगरसेवक विजय आबा कंदले  जगदीश  पाटील व  श्रीमती छाया पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली . सदरील बक्षीसे . अजित बाबा इंगळे ,  श्रीकांत रसाळ , गणेश इंगळे , सुहास गायकवाड , संतोष सुरवसे , पिकू चव्हाण , अमोल  कुतवळ , यांच्या वतीने ठेवण्यात आली होती. 

 यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मिथुन पोपळे , कार्याध्यक्ष दादाराव भोरे कुणाल रोगे , अध्यक्ष राजु भोरे , उपाध्यक्ष निखिल इगते , कोषाध्यक्ष सोनु साखरे, सचिव रिहान शेख , मंडळाचे सदस्य राजु सातपुते , आस्तिक साखरे , सूरज गायकवाड , राजु चव्हाण , दीदार मुलानी , अनिल पोपळे , छबिलाल परदेशी , दाजी देवकर , बाजीराव शिंदे , ओमकार इंगवे , भैरवनाथ रोटे , धिरज नरसुडे , पप्पू पवार , सोमनाथ भोरे , नितीन गुंजाळ , खुदुस शेख , रत्नदीप गरड , जावेद शेख , अमर गुंडगिरे आदी उपस्थित होते.

 

 
Top