तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्रीक्षेञ संगम  गाणगापुर येथे भव्य श्रीगुरुचरिञ पारायण व श्रीदत्तयाग व दत्त चरित्र कथा बुधवार दि . १४ / ० ९ / २०२२ ते  शनिवार दि. १७ / ० ९ / २०२२  या कालावधीत श्रीसदगुरु शामदरा माऊली संजीवनी समाधी मंदीर संगम श्रीक्षेञ गाणगापूर आयोजित केल्याची माहीती संयोजक हभप  श्री पांडुरंग रेड्डी महाराज यांनी दिली.

यात श्रीदत्त चरिञ कथासार सोमनाथ म. बदाले सोनपेठकर हे सांगणार आहेत तर व्यासपीठ चालक हभप  उज्वलाताई  क्षिरसागर, हभप प्रभाकर नाईकवाडी ,  बुधवार दि. १४ रोजी संगमपहाटे पाच वाजता  स्नानरुद्रशिवमहिम्नस्त्रोत्रम् दु . १ ते ३ गुरुचरित्र पारायण स . ६ ते १२, श्री दत्त चरित्र कथा ३ ते ५ हरिपाट ५ ते ६ किर्तन ६ ते ८ आरती ८ ते ९ हरिजागर भजन ११ ते ४, गुरुविर दि. १५ पारायण  १ ते ३ दुर्गा विष्णु सहस्त्र नामावली श्रीमद् भागवत गितापारायण कथा हरिपाट किर्तन निर्गुन पादुका मंदीर आरती ,शुक्रवार दि. १६पारायण १ ते ३ सप्तशतीपाठ व आरती कुंकूमार्चन कथा व प्रवचण हरिपाट किर्तन आरती संगम, शनिवार दि.१७६ ते ७.३० श्री दत्त याग ८ ते १० काल्याचे किर्तन होवुन महिप्रसाद वाटपाने या सोहळ्याचा सांगता होणार आहे. 


 
Top