उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 जिल्हा परिषद माध्यामिक उपशिक्षणाधिकारी रत्नमाला गायकवाड या प्रशासकीय कामानिमित्त श्रीपतराव भोसले विद्यालय भेटी दरम्यान प्रशालेचे मुख्याध्यापक साहेबराव देशमुख यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याच्या समवेत समउपदेशक डायएट विवेकानंद कदम चिलवडी केंद्रप्रमुख निलेश नागले यांचा ही सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कलाविभाग प्रमुख नंदकुमार नन्नवरे, प्रशासकीय भवन अधिक्षक बालाजी घोलप क्रिडा शिक्षक विक्रम सांडसे, कलाध्यापक शेषनाथ वाघ उपस्थित होते.

 
Top