उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या  जयंती दिनानिमित्त फुले शाहु आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी बाबासाहेब बनसोडे,धनंजय वाघमारे,गणेश रानबा वाघमारे,संग्राम बनसोडे,प्रविण जगताप, संजय गजधने,गोविंद भोवळ,स्वराज्य जानराव,अतुल लष्करे, सतिश ओव्हाळ,सोहम बनसोडे अन्य उपस्थित होते.


 
Top