उस्मानाबाद / प्रतिनिधी-

  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळेगांव या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

 यावेळी  शाळेतील शिक्षक  गोविंद नांदे  ,   पवन सूर्यवंशी  ,   राजेंद्र सुतार  ,   बबन गोरे सर,  गुरु लिंग धावणे  , प्रकाश जाधव  , सह विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते. आभार   बबन गोरे   यांनी मानले.


 
Top