तुळजापूर/ प्रतिनिधी -

 तालुक्यातील आलियाबाद येथील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विनायक चव्हाण तर उपाध्यक्षपदी सुभाष नाईक यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदस्य म्हणून गणेश होबा राठोड,सिद्राम वसंत पवार, देविदास चोखला चव्हाण, गोविंद चंदू राठोड,बाबु हरीचंद्र जाधव, व्यंकट धर्मु राठोड,संदीप रेखु राठोड, सुभाष शंकर चव्हाण, संतोष शिवाजी चव्हाण, ॲड.बाबुराव पवार, सचिव शिवाजी चव्हाण पोलीस पाटील यांचासह दोन महिला प्रतिनिधी, एक माजी सैनिक प्रतिनिधी एक पदवीधर प्रतिनिधी यांची निवड करण्यात आली असून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

यावेळी सरपंच ज्योतीका चव्हाण, उपसरपंच सुर्यकांत राठोड, अमृता चव्हाण, माणिकराव चव्हाण, शिवाजी नाईक, थावरू राठोड,नेमिनाथ चव्हाण, शिवाजी चव्हाण,बाबु जाधव, संतोष राठोड,हरीदास राठोड, ग्रामसेवक अविनाश खुंटेगावे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण यांनी केले.तर आभार विलास राठोड यांनी मानले.


 
Top