तुळजापूर/ प्रतिनिधी - 

श्रीगणेश उत्सवासाठी सक्तीने वर्गणी मागणा-यांनवर खंडणीचे गुन्हे दाखल करणार असा इशारा पो नि अजिनाथ काशीद यांनी श्रीगणेश उत्सवा निमीत्ताने पोलिस सकुंल येथे आयोजित बैठकीत दिला.

यावेळी व्यासपीठाव नायब तहसिलदार आनंद पाटील,  मंहत मावजीनाथ, मंहत श्रीव्यकंट अरण्य महाराज, सचिन रोचकरी,   वैभव पाठकसह उपस्थितीत होते. 

   या बैठकीचे सुञसंचलन पोलिस उपनिरक्षक पल्लवी  पवार यांनी केले तर आभार रवी  भागवत यांनी मानले.  या बैठकीच्या यशस्वीतेसाठी अजय सोनवणे , अमोल भोपळे, सचिन राऊत, रवी मंगरुळे, विलास माळी, अतुल यादव, किशोर राऊत, सखाराम मिटके आदींने  परिश्रम घेतले. यावेळी सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी पोलिस पाटील मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 


 
Top