तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील  आपसिंगा येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत किशोरी मुलींना अंगणवाडीच्या माध्यमातून आहार, आरोग्य व बालविवाह प्रतिबंध, स्वच्छता याविषयी मार्गदर्शन करण्यात आले .

या कार्यक्रमास  डॉक्टर माळी सह अंगणवाडी सेविका, मदतनीस व किशोरींनी सहभाग नोंदविला.


 
Top