उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने   स्वातंत्र्यसैनिक भास्करराव नायगावकर, विष्णुपंत धाबेकर, चनाप्पा उटगे, शेषेराज बनसोडे, बुबासाहेब जाधव या स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार सौ. अर्चनाताई राणा जगजीतसिंह पाटील व भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते करण्यात आला. 

याप्रसंगी नेताजी पाटील,दत्ताभाऊ कुलकर्णी, ॲड. अनिल काळे, , ॲड.नितीन भोसले, विजय दंडनाईक, राजसिंहा राजे निंबाळकर, प्रदिप शिंदे, सुनील काकडे, अभय इंगळे, राहूल काकडे,विनोद गपाट, ॲड. कुलदीपसिंह भोसले, राजाभाऊ कारंडे, संग्राम बनसोडे, दत्ता पेठे, बापू पवार, मोहन मुंडे, राजेश परदेशी, जगदीश जोशी, श्रीराम मुंबरे, प्रमोद बचाटे, युवराज नळे  आदींची उपस्थिती होती. 

 
Top