तेर / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे अखंड भारत संकल्प दिन मशाल फेरी काढून साजरा करण्यात आला.

यावेळी विलास टेळे,मच्छिंद्र देवकते,केशव सलगर, अभिजित सराफ,अमोल रामदासी, नवनाथ पांचाळ, नरहरी बडवे, समाधान ठोंबरे, बालाजी चादरे, रामेश्वर दुधात,शाम आंधळे,राम धुमाळ,अर्जून पांढरे, आकाश बंडे,काका सुरवसे, संदिप कचरे, दत्ता सलगर,सुरज हाके, गणेश पालवे, ज्ञानेश्वर टेळे तसेच  बाल व युवक सहभागी झाले होते.

 
Top