उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

 युवराज नळे यांच्या कोरोना डेज कादंबरीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर  साहित्य अकादमी तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला. याबद्दल प्रतिष्ठान भवन भाजपा कार्यालयात आ. राणाजगजितसिंह पाटील   व भाजपा जिल्हा अध्यक्ष   नितीन  काळे  यांच्या हस्ते पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

यावेळी  उपनगराध्यक्ष अभय इंगळे, राजसिंह रारनिंबाळकर, बापू पवार, दत्ता पेठे, ओम नाईकवाडी, हिम्मत भोसले, सचिन लोंढे, सलमान शेख, राज नवले,  अमोल राजेनिंबाळकर  आदींची उपस्थिती होती. 

 
Top