उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

विद्यार्थ्यांना वाहतुकी संदर्भात नियमांचे पालन कसे करावे या संदर्भात माहिती देऊन पोलीस आपले मित्र आहेत. त्यामुळे  न भिता, कसला संकोच मनात न ठेवता  कोणती ही अप्रिय घटना घटत त्याची माहिती पोलिसांना दयावी, असेल आवाहन  पोलिस निरीक्षक तानाजी दराडे  यांनी केले. विद्यार्थ्यांना केले. 

पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांची कम्युनिटी स्कीम अभियान अंतर्गत हिंगोली आश्रम शाळेला सदिच्छा भेट . यावेळी ते बोलत होते. दरम्यान   दराडे यांचा श्रीफळ, शाल, फेटा बांधून व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापकाच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

   या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक चित्तरंजन राठोड,   शिंदे कमंत, परीक्षक शेख अब्बास अली, श्री दीपक खबोले, श्री जाधव सी व्ही, पाटील आर. बी. श्री बर्दापूर सूर्यकांत, शानिमे. कैलास., सतीश कुंभार इत्यादी शिक्षक वर्ग व कर्मचारी गोविंद बनसोडे, देवा चव्हाण, सचिन माळी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

 
Top