तेर / प्रतिनिधी-

तेर येथील विठ्ठल बिरूदेव मंदिराच्या जिल्हा परिषद सेस फंडातून बांधण्यात येणाऱ्या  सभामंडप बांधकामाचे भुमीपुजन भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते झाले.

 यावेळी डॉ.हरीभाऊ कुलकर्णी , ज्ञानदेव राजगुरू , दत्ता सोनटक्के  , शिवाजीराव नाईकवाडी  , .भागवत भक्ते ,  सरपंच नवनाथ नाईकवाडी ,  पद्माकर फंड,  रविराज चौगुले, बालाजी  पांढरे , नानासाहेब गायके  , नानासाहेब भक्ते ,  हरीभाऊ पडूळकर , गोरोबा पाडूळे ,  नवनाथ पसारे , जुनेद मोमीन, अजित कदम, इंद्रजित कोळपे, अनंत भक्ते, भास्कर माळी  , विठ्ठल कोळपे, शिवाजी पडूळकर ,  शामराव गायके  , अर्शाद मुलांनी  , भारत नाईकवाडी ,  बालाजी कोकरे  , केशव पांढरे , हरी भक्ते ,  संजय जाधव ,  बाबा श्रीनामे ,   प्रभाकर शिंपले  , राहूल काकडे ,  सचिन देवकते  , राजेंद्र पसारे , आदींसह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते.


 
Top