उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवार, 18 ऑगस्ट रोजी सद्भावना दिन साजरा करण्यात आला. देशाचे दिवंगत पंंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या प्रतिमेस प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा. श्री. के. आर. पेठकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी जिल्हा व सत्र न्यायालयातील विधिज्ञ अ‍ॅड. विश्वजीत विजयकुमार शिंदे,  तसेच न्यायालयीन कर्मचारी, विधिज्ञ बांधव उपस्थित होते.


 
Top