नळदुर्ग  / प्रतिनिधी-

 येथील भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके यांनी गेल्या पाच वर्षंपासून वृक्ष लागवड करून त्यांची जोपासना करून शहराचे सौंदर्य वाढविण्यात मोलाचे योगदान केल्यामुळे त्यांना पालिकेच्या वतीने नगर पालिकेचे मुख्याधिकारी लक्ष्मण कुमार यांनी त्यांचा स्वातंत्र्यदिनी वृक्ष देऊन सत्कार करून गौरव करण्यात आला.

यावेळी  माजी नगसेवक नितीन कासार, नय्यर जहागीरदार, बसवराज धरणे, कमलाकर चव्हाण, मुश्ताक कुरेशी  आदींची उपस्थिती होती. 


 
Top