तुळजापूर / प्रतिनिधी-

 श्रावण महिन्यातील दुर्गाष्टमी पार्श्वभूमीवर शुक्रवार दि.५रोजी श्रीतुळजाभवानी मंदीरातील मुख्य गर्भगृहात आकर्षक फुलांचा आरास मांडला होता आज श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

दुर्गाष्टमी, दिनी पहाटे चरणतिर्थ झाल्यानंतर सकाळी सहा वाजता श्रीतुळजाभवानी मातेस दही,दुध,पंचामृत,अभिषेक पुजा करण्यात आल्यानंतर देवि मुर्ती स्वच्छ करण्यात आली व  देविजीस वस्ञोलंकार घालण्यात आले नंतर गाभाऱ्यात आकर्षक देशी -विदेशी फुलांचा आरास मांडण्यात आला.


 
Top