तुळजापूर / प्रतिनिधी-

तुळजापूर तहसील कार्यालयातील कर्मचारी जिवन वाघमारे यांना  उत्कृष्ट कर्मचारी म्हणून महसूल दिना निमित्ताने आयोजित कार्यक्रमात जिल्हाअधिकारी कौस्तुभदिवेगावकर यांच्या हस्ते सन्मान पञ देवून गौरविण्यात आले.

यावेळी जिपोप्र अतुल कुलकर्णी सह अनेक अधिकारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थितीत होते. जीवन वाघमारे हे तुळजापूर येथील तहसिल कार्यालयात कार्यरत असुन  त्यांनी महसूल विभागात   केलेल्या उत्कृष्ट कामकाजा बाबतीत हा सन्मान केला आहे.  या सन्मान बद्दल तुळजापूर तहसिलदार सोदांगर तांदळे सह अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


 
Top