लोहारा/प्रतिनिधी

एकनाथ शिंदे गट शिवसेना उस्मानाबाद जिल्हा प्रमुख मोहन पणुरे उमरगा,लोहारा,तुळजापुर,तालुका व शिवसेना लोहारा तालुका उप तालुकाप्रमुख परवेज तांबोळी यांचा लोहारा शहरातील मुस्लिमांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

दरम्यान नगरसेवक हाजी अमिन सुंबेकर हज यात्रा सुखरुप करुन आल्याबद्दल यांचा जिल्हा प्रमुख मोहन पणुरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अमिन कुरेशी, रोहयोचे माजी चेअरमन आयुब अब्दुल शेख, शब्बीर गवंडी, सलिम कुरेशी, शमशोददीन भोंगळे, जिंदखवली शेख, मकबुल थानेदार, शाहुराज पाटील, कृष्णांत पाटील, विठ्ठल रवळे, सकलेन शेख,आदि, उपस्थित होते.


 
Top