तुळजापूर / प्रतिनिधी- 

 जिल्हयातील ई पोस( E - Pos) मशीनमध्ये तात्काळ सुधारणा न झाल्यास या  मशीन जिल्हयातील त्या -त्या तहसिल कार्यालयात जमा करण्याचा इशारा उस्मानाबाद जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हा पुरवठा अधिकारी  यांना रेशनदुकानदार संघटनेच्या वतीने निवेदन देवुन देण्यात आला आहे. 

निवेदन देताना   जिल्हा कार्यध्यक्ष प्रफुल्लकुमार शेट, मनेष सोनकवडे, मराठवाडा विभागीय उपाध्यक्ष  काकासाहेब कासार आदींची उपस्थिती होती. 


 
Top