उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील इंदिरा नगर सांजा रोड येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे आयोजन मनसेचे नेते दादा कांबळे यांनी केले होत. प्रतिमा पुजन भाजपा जिल्हाध्यक्ष नितीनजी काळे यांनी केले. 

यावेळी गटनेते अभय इंगळे,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, निलेश भोसले, युवराज कुर्हाडे, विकास पवार मनसे शिक्षकसेनेचे जिल्हा अध्यक्ष राहुल बचाटे सर,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष निलेश जाधव,आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..

 
Top