उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पुर्ण होत असल्याच्या  अनुषंगाने येथील सरकारी कामगार अधिकारी कार्यालया अंतर्गत जिल्ह्यातील सर्व हॉटेल, लॉजिंग, दुकाने, शासकीय,निमशासकीय आणि खाजगी आस्थापनांनी तसेच घरावर  आणि इमारतीवर ध्वजारोहन करुन हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये व्यापक स्वरुपात राबवावा, असे आवाहन येथील सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केले आहे.


 
Top