तुळजापूर / प्रतिनिधी-

 साप्ताहिक  घाटशिवचे संपादक कै.दीपक वसंतराव नागेश (64)  यांचे  अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री  निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा व भाऊ असा परिवार आहे. त्यांच्यावर सकाळी 11 वाजता घाटशिळ येथील स्शामनभूमीत  अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top