उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

हरित क्रांतीचे प्रणेते तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

  यावेळी अपर जिल्हाधिकारी श्रीमती रुपाली आवले-डंबे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, भूसंपादनचे उपजिल्हाधिकारी राजाभाऊ माने, सामान्य प्रशासनचे तहसीलदार प्रवीण पांडे, नायब तहसीलदार पंकज मंदाडे, श्रीमती अर्चना मैंदर्गी, अव्वल कारकून नरसिंह ढवळे आदींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.


 
Top