तुळजापूर / प्रतिनिधी- 

शहरातील आराधवाडी येथे पाणीटंचाईची  पार्श्वभूमीवर नरेश अमृतराव यांनी स्वखर्चाने बोअरवेल पाडण्याचा तात्काळ निर्णय घेऊन कामास सुरुवात केली. या निर्णयामुळे या भागातील पाणीटंचाई दूर होणार आहे.

 यावेळेस आराधवाडी येथील संपत शिंदे,राहुल काळे,गौतम काळे,विलास मोटे,ज्योतीराम जाधव,दिलीप कोळेकर,उमेश गायकवाड,सतिश जगताप,महेश शिंदे,निलेश मोटे,सचिन शिंदे,ज्ञानेश्वर जाधव,नानासाहेब गायकवाड,संतोष पवार,ईश्वर गायकवाड,बब्बु पवार,प्रभाकर वेताळ व सर्व नागरिक उपस्थित होते


 
Top