तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील श्रीतुळजाभवानी देविचे पुजारी अजित अप्पाराव लोंढे (४८) यांचे गुरुवार दि. ३० रोजी सकाळी ११ वा. निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर उस्मानाबाद रोडवरील स्मशान भूमित अंत्यसंस्कार  करण्यात आले.

 
Top