तुळजापूर / प्रतिनिधी-

येथील  विरेंद्र देविदास कांबळे (28 ) यांचे  गुरुवार  दि. ३० रोजी सकाळी  दहा  वाजता हदयविकाराचा तीव्र झटका येवुन त्यात     निधन झाले. त्यांच्या पश्चात  आई, वडील आणि एक बहीण  असा परिवार आहे. त्यांच्यावर  ,घाटशिळ  स्मशान भूमित सायंकाळी  अंत्यविधीकरण्यात आले.


 
Top