तेर  /प्रतिनिधी

 तेर येथील शिवसेनेच्या विविध विभागावर पदाधिकाऱ्यांच्या निवडी  जाहीर करण्यात आल्या आहेत. तेर विभागप्रमुख म्हणून अमोल थोडसरे , उप तालुका प्रमुख पदावर हिजू  काझी यांची तर तेर पंचायत समितीचे  गण प्रमुखपदी सुरेश पौळ यांची निवड करण्यात आली.

शिवसेनेचे जिल्हा प्रमुख  आ. कैलास घाडगे पाटील ,  तालुका शिवसेना प्रमुख सतीश सोमाणी यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले .

 
Top