तेर  /प्रतिनिधी

 उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील इयत्ता पाचवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी मुख्याध्यापक जे. के. बेदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेअंतर्गत घेण्यात आलेल्या गोळा फेक स्पर्धेतील मुलांमध्ये संग्राम पवार , ओमकार मारवडकर , लक्ष्मण पालवे , औदुंबर भातभागे , तर मुलींमध्ये अनुश्री देशमुख , हर्षदा नाईकवाडी , श्वेता लाकाळ , गौरी कांबळे आदि विजेत्या विद्यार्थ्यांना उपस्थित शिक्षकवृंदाच्या हस्ते बक्षीसाचे वितरण करण्यात आले.                                            

यावेळी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा मार्गदर्शक हरी खोटे व कलाशिक्षक एस. टी. गांगुर्डे यांनी परिश्रम घेतले. यावेळी एस. एस .बळवंतराव , ए .एन. देवकते , ए. बी. वाघेरे , महादेव भंडारे ,  लक्ष्मण चव्हाण , एस. टी .कोळी , जयसिंग बोराडे , ए .एन. रणदिवे , एम .डी. नरसिंगे , एम. एल. कांबळे ,. एस .डी .घाडगे ,आदिंसह व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. 


 
Top