तुळजापूर / प्रतिनिधी- 

स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष  रविंद्र इंगळे यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक  कै. भीमाशंकर बाबुराव इंगळे (७०)यांचे शुक्रवार दि. ७ रोजी सकाळी साडेसहा वाजता   हदयविकाराचा झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.


 
Top