तुळजापूर / प्रतिनिधी-

श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान मध्ये शिपाई पदावर  कार्यरत असणारे भागवत बाबुराव चव्हाण हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांना देवीची प्रतिमा देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान प्रशासकीय अधिकारी तथा तहसिलदार  योगिता कोल्हे, मंदीराचे सिध्देश्वर शिंदे,  नागेश शितोळे,  विश्वास परमेश्वर ,  प्रविण अमृतराव, रविचंद्र  गायकवाड,  गणेश नाईकवाडी,  संदीप वाघे,   शरद छबिले, ओंकार काटकर, नागेश  सांळुके , जगदीश कवडे, सुरेखा छञे,  माया परमारे ,  मंदीराचे अधिकारी, कर्मचारी उपस्थितीत होते.

 
Top