तुळजापूर /प्रतिनिधी

येथील कासार गल्लीतील श्रीविठ्ठल मंदीरातील श्रीविठ्ठल मुर्तीस  आषाढी एकादशीनिमित्त ११ तोळ्याचा चांदीचा कडदोरा निर्मिती प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा तथा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य मिनाताई  सोमाजी   परिवाराच्या वतीने अर्पण करण्यात आला.त्यानंतर दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले .

यावेळी  शिवाणी कद, दुर्गेश्वरी कदम, हरी प्रसाद, कदम सोमाजी,   शिताबाई सोमाजी, वेदांत सोमाजी , लता सोमाजी, ज्योती घाडगे, सोनाली सोमाजी, ज्ञानदा सोमाजी,  प्रज्ञा पाठक,  लता सोमाजी , पाठक विनोद , भैय्या सोंजी, वर्षा साळुंखे, अरूना कावरे अक्षता राऊत उपस्थित होते.


 
Top