परंडा / प्रतिनिधी-

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस मा.आ.सुजितसिंह ठाकूर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हा अध्यक्ष नितीन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या परंडा शहरअध्यक्ष पदी ॲड.संदीप  भास्करराव शेळके तसेच भाजपा शहर महिला आघाडी शहरअध्यक्षा पदी सौ. ज्योती जयंत भातलवंडे यांची एकमताने निवड करण्यात आली. भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे झालेल्या बैठकीत परंडा न.प. गटनेते सुबोधसिंह ठाकूर व तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला.

      यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुखदेव टोंपे, जिल्हा चिटणीस विकास कुलकर्णी, ॲड. गणेश खरसडे, ॲड. संतोष सुर्यवंशी, साहेबराव पाडुळे, विठ्ठल तिपाले, नगरसेवक विठोबा मदने, अन्वर लुटडे, मुस्साभाई हन्नूरे, संकेतसिंह ठाकूर, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अनिल पाटील, अरविंद रगडे, प्रमोद लिमकर, तानाजी पाटील, शिवाजी पाटील, कांतीलाल पाटील, सतिष देवकर, श्रीराम देवकर, सुजित परदेशी, गणेश राशनकर, समिर पठाण, रामकृष्ण घोडके, शशी खोत, महावीर तनपुरे, परसराम कोळी, दत्ता ठाकरे, अमोल गोफणे, महादेव बारस्कर, सारंग घोगरे, राहुल जगताप, शरद कोळी, जयंत सायकर, बापु निकत, अमर ठाकूर, किरण पांडे, आशिष ठाकूर, आकाश मदने, आप्पा मदने, आदर्श ठाकूर, शुभम ठाकुर, अमर जमदाडे, सिध्दीक हन्नुरे, हुसेन हन्नुरे, अजिम हन्नुरे, सनी राशनकर, मनोज बकाल, अतुल औसरे, मनोज पवार, राम निकत,  प्रविण शेळके, सचिन कडबणे, कृष्णा जाधव, विशाल कडबणे, मारूती जाधव, संदीप गरड , शाहरुख मुजावर, अथर्व मदने, राहुल मदने तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top