तुळजापूर  / प्रतिनिधी-

 येथील श्रीतुळजाभवानी देविचे पुजारी आनंद  धन्यकुमार क्षिरसागर (३९) यांचे सोमवार दि.२५रोजी दुपारी १२वा  उपचार चालु असताना सोलापूर येथील रुग्णालयात  निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुली, एक मुलगा,भाऊ बहीण, आई असा परिवार आहे.


 
Top