तेर / प्रतिनिधी-   उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे संत सावता माळी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

 पुण्यतिथीनिमीत्त ह.भ.प.बाळासाहेब आचार्य  यांचे किर्तन झाले.महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.


 
Top