लोहारा/प्रतिनिधी

लोहारा शहर शिवसेनेच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील हायस्कूल लोहारा शाळेत वृक्षारोपण करुन व ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करुन दि.27, जुलै रोजी वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. 

यावेळी माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर सुर्यवंशी, शिवसेना शहरप्रमुख सलीम शेख, पंडित बारगळ, प्रताप लोभे, शेतकरी सेना तालुका प्रमुख शेखर पाटील, भरत सुतार, महेबुब गवंडी, शाम नारायणकर, दत्ता पाटील, राजु रवळे, विलास भंडारे, कुंडलिक मोरे, धर्मवीर जाधव, बळी कांबळे, पंडित रसाळ, प्रेम लांडगे, पंडरी रसाळ, महेबुब फकिर, सादिक पठाण, आतिक पठाण, अजिम हेडडे, राजेंद्र घोडके, चेतन गोरे, पिंटु गोरे, कुलदिप गोरे, शिवा सुतार, योगेश गोरे, सरपंच परवेज तांबोळी, बालाजी माशाळकर, विलास मुळे, मोहन बिराजदार, आदि, उपस्थित होते.


 
Top