लोहारा/प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन. अंतर्गत कामगार कल्याण मंडळाच्या वतीन लोहारा तालुक्यातील सालेगाव येथे मध्यान्ह भोजन 80 कामगार व मजुर या लोकांना चालु करण्यात आले आहे.

 हि योजना मंजूर करून घेण्यासाठी वि.वि.का.सोसायटीचे चेअरमन व्यंकटराव बडुरे, म.भो.सालेगाव शाखा अध्यक्ष श्रीमती पल्लवी साळुंके, तंटा मुक्त अध्यक्ष दिलीप गरड, शिवसेनेचे कार्यकर्ते कुलदीप बडुरे, नामदेव यादव, भास्कर गोरे, रत्नदीप बडुरे, विपुल बडुरे, महादेव दंडगुले यांनी   पाठपुरावा केला होता.

 
Top