लोहारा/प्रतिनिधी

लोहारा पं.स.च्या नुतन गटविकास अधिकारी शितल खिंडे यांचा लोहारा तालुका भाजपाच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. 

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, जि.चिटणीस विक्रांत संगशेटटी, तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, तालुका सरचिटणीस शिवशंकर हत्तर्गे, एससी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष वामन डावरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कमलाकर सिरसाठ, एससी मोर्चा तालुकाध्यक्ष मिलिंद सोनकांबळे, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष बालाजी सोनटक्के, माजी तालुकाध्यक्ष प्रमोद पोतदार, अदि उपस्थित होते.


 
Top