उस्मानाबाद/ प्रतिनिधी-

  उस्मानाबाद येथे पोलीस मुख्यालयासमोर हरितक्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी आरोग्य विभागाचे ए एम संजय राठोड , पत्रकार संघाचे अध्यक्ष माननीय धनंजय रणदिवे ,मंडळाचे अध्यक्ष अनिल जाधव ,उपाध्यक्ष सतीश राठोड ,रोहित बागल ,बांधकाम विभागाचे अभियंता चव्हाण साहेब, शेखर घोडके ,विजय काकडे ,प्रकाश तावडे ,योगेश जाधव ,आकाश पवार ,श्रीकांत चव्हाण ,संतोष राठोड ,राम हरी चव्हाण ,विजय राठोड ,अमित राठोड, राहुल चव्हाण , सुनील जाधव, संदीप राठोड ,महेश राठोड ,राहुल जाधव ,आकाश चव्हाण, अशोक जाधव ,विशाल चव्हाण ,विराट ग्रुपचे विराट ग्रुप भगतसिंग नगर येथील सर्व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


 
Top