उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील येवती येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पीआय शेंडगे, कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन शेंडगे,प्रमुख वक्ते बालाजी शेंडगे,लिंबराज डूकरे,काका सोनटक्के,प्रतिक कांबळे,अक्की बरवे, तसेच गावचे सरपंच निशिकांत पाटील श्रीराम पाटील बाळासाहेब खांडेकर ,खंडेराव खांडेकर समाधान पडूळकर, बालाजी हुबांले, माऊली हुबांले,अजित पाटील,नावनाथ गडदे,विशाल हुबांले, खंडेराव पाटील, संतोष मोरे, संजय वैद्य, सचिन मोरे, लक्ष्मीकांत पाटील, प्रकाश माळी अमोल हुबांले,रत्नकांत खांडेकर,वैभव खांडेकर,राहूल गायकवाड, महेश भोसले, ज्ञानेश्वर गडदे, बाबूराव माने महावीर हुबांले आदी मान्यवर उपस्थित होते.

 
Top