उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद शहरात देशपांडे स्टँन्ड जवळील शिवसेना कार्यालयात शिवसेनेवर आलेले संकट दूर व्हावे यासाठी “सुदर्शन याग महायज्ञ महापुजेचे आयोजन  शिवसेना युवासेना उस्मानाबाद व युवा नेते दिनेश बंडगर यांच्या वतीने करण्यात आले होते. 

 याप्रसंगी माजी नगराध्यक्ष दत्तात्रय बंडगर,युवा सेना जिल्हाप्रमुख अक्षय ढोबळे, रवि कोरे आळणीेकर,भारत इंगळे, महेश उपासी, पप्पु मुंडे ,सोमनाथ गुरव, प्रविण कोकाटे, पांडुरंग भोसले, सत्यजीत पडवळ,सतिश लोंढे,बबलु राऊत, नाना कळसकर, अजित भोसले ,अतुल कोकरे सलिम शेख, इरफान तांबोळी, शेरी पठाण , सुधीर आलकुठे यांची उपस्थिती होती. 


 
Top