तुळजापूर/ प्रतिनिधी- 

येथील कै. विमलबाई राजेंद्र कंदले ( ९५) यांचे  वृध्दापकाळाने  शनिवार दि.२५रोजी सकाळी ७ वाजता  निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,  दोन मुली, सुना , नातवंडे   असा परिवार आहे. कै .विमलबाई या नगरसेवक  विजय कंदले यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या  पार्थिवावर सांयकाळी  अंत्यसंस्कार करण्यात आले.


 
Top