तुळजापूर  / प्रतिनिधी- 

तालुक्यातील  मंगरुळ येथील जिल्हा परिषद शाळेचा निकाल शंभर टक्के लागल्याने ग्रामपंचायत सदस्य गोविंद डोंगरे यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचा  देविची प्रतिमा देवुन फेटा बांधुन सत्कार  केला व त्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या

यावेळेस केंद्र प्रमुख वाले सर, मुख्याध्यापक चव्हाण सर जमादार सर राऊत सर डोलारे सर सोनार मॅडम  चांद शेख सह ग्रामस्थ उपस्थितीत होते


 
Top