ताज्या घडामोडी


तुळजापूर  / प्रतिनिधी- 

तालुक्यातील हंगरगा नळ येथील इंदिरा नगर तांडा येथे सभागृहाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने अंतर्गत सेवाभवन सभागृहाच्या सात लाखांच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश चव्हाण व माजी सरपंच ‌शिवशकंर वाघोले यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच अतुल कलशेट्टी, उपसरपंच दयानंद चौगुले, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन तारू राठोड, ग्रा.प. सदस्य मोहन चव्हाण,गणु राठोड, आनंदा राठोड, संजय राठोड, संजय वाघोले,शरपोदीन पटेल, अहमद अली  पटेल, हरी राठोड, नारायण चव्हाण, वसंत राठोड, विलास पवार, संतोष राठोड, संदीप पवार, सचिन राठोड, हणमंत पवार,सागर चव्हाण, मनोहर पवार, लक्ष्मण राठोड, फुलचंद चव्हाण, अमोल चव्हाण ,शंकर चव्हाण,विजय राठोड, परशुराम चव्हाण आदि उपस्थित होते.


 
Top