तुळजापूर  / प्रतिनिधी-

तुळजापूर  तालुका  सैनिक फेडरेशन महिला ब्रिगेड तालुकाध्यक्षपदी सौ.सरोजा दत्ता नवगिरे यांची तर सचिव पदी   सौ. सावित्री नागनाथ कदम, यांची निवड करण्यात  आली.

 तुळजापूर तालुक महिला बिग्रेड कार्यकारणी निवडीसाठी  सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष दत्ता नवगिरे यांच्या अध्क्षतेखाली घेण्यात येवुन  त्यात पुढील कार्यकारणी निवडण्यात आली,

सैनिक फेडरेशन महिला ब्रिगेड तुळजापूर तालुकाध्यक्ष सौ.सरोजा दत्ता नवगिरे यांची , तालुका उपाध्यक्ष सौ. सविता विजू सावंत, तालुका उपाध्यक्ष ( ग्रामीण) सौ. सत्यभामा भालचंद्र कोळी,तालुका सचिव सौ. सावित्री नागनाथ कदम, तालुका संघटक सौ जयश्री प्रकाश भांजी, तालुका संघटक सौ.मंगल धनु कदम, तालुका संघटक सौ.गंगा महादेव सोनवणे यांची निवड करण्यात आली.

 या प्रसंगी सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष दत्ता नवगिरे , तालुका संघटक प्रकाश भांजि, तालुका संघटक धनु कदम, तालुका संघटक विजू सावंत, तालुका उपाध्यक्ष भालचंद्र कोळी व अनेक माजी सैनिक उपस्थित होते.


 
Top