वाशी /प्रतिनिधी-

 छत्रपती शिवाजी विद्यालय, वाशी. या विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षा मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.

विद्यालयातून संकेत संजय कावळे  - प्रथम ४८९ गुण ९७.८०%,   रामेश्वर महादेव कुर्वलकर - द्वितीय ४७५ गुण ९५%,  कल्याणी रमेश कवडे -तृतीय ४६६ गुण ९३.२०%,  वैभव नानासाहेब उंदरे- ४६४ गुण ९२.८०% ,  स्नेहा नेताजी नलवडे- ४६३ गुण ९२.६०%,  राधा मारुती उंदरे ४५१ गुण ९०.२०%,  पार्थ संजय गायकवाड - ४५० गुण ९०.००%, २०४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १८८ उत्तीर्ण झाले  असून विद्यालयाचा निकाल ९२.१५ % टक्के लागला आहे.,५१  विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण , ६०  विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण, ५३  विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण , २४ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण  झाले आहेत. 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.बी. वाय. यादव ,उपाध्यक्ष नंदनजी जगदाळे , जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील ,व्हाईस जनरल सेक्रेटरी अरुण देबडवार , खजिनदार जयकुमार शितोळे ,नगराध्यक्षा विजयाताई गायकवाड ,उपनगराध्यक्ष सुरेश कवडे , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दादासाहेब चेडे ,मुख्याध्यापिका एस.व्ही. गाढवे , ज्येष्ठ शिक्षक बापूसाहेब सावंत यांच्यासह सर्व शिक्षक -शिक्षिका , शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक ,विद्यार्थी -विद्यार्थीनीसह अभिनंदन केले.

 
Top