उस्मानाबाद / प्रतिनिधी -

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा शिराढोण प्रशालेतील इयत्ता ३री तील विद्यार्थीनी कादंबरी  दत्ताञय राठोड हिचे मंथन परीक्षेत घवघवीत   यश मिळवले.

कादंबरी दत्ताञय राठोड हिने राज्यस्तरीय मंथन परीक्षेत ३०० पैकी २९८ गुण घेऊन  महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.या तिच्या यशाचे कौतुक होत असून जिल्हा परिषद शाळेत दर्जेदार शिक्षण मिळते हे एक त्याचेच उदाहरण . या परीक्षेसाठी तिला वर्गशिक्षिका सौ. प्रितिलता काळे, श्री . दत्ताञय राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. शाळेचे मुख्याध्यापक श्री .अहिरे सर यांच्या वतीने कादंबरी चा शाळेत सन्मान करण्यात आला.

 
Top