उस्मानाबाद / प्रतिनिधी-                    

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २३व्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सदस्य नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उस्मानाबाद  तालुकाध्यक्ष शाम घोगरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 यावेळी  राष्ट्रवादी डॉक्टर सेल तालुकाध्यक्ष डॉ.तानाजी काटे , तालुका उपाध्यक्ष प्रशांत फंड,अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष मसूद काझी,किसान सेल तालुका उपाध्यक्ष अमोल भातभागे,सामाजिक न्याय तालुका उपाध्यक्ष अमोल कसबे,तालुका संघटक शशिकांत सोनवणे,विद्यार्थी तालुका सचिव सागर गाढवे, युवक तालुका सचिव आकाश नाईकवाडी,शहर अध्यक्ष नजीब मासुलदार,अल्पसंख्याक तालुका सचिव शेरअली पठाण,हकुम मुलाणी,विनोद कांबळे,खालेद काझी विशाल फंड,विशाल माळी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तालुकाध्यक्ष शाम घोगरे यांच्या हस्ते करण्यात आला व सभासद नोंदणी करण्यात आली.


 
Top