तेर / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे दशवार्षिक सूक्ष्म कृती आराखडा योजने अंतर्गत शेवगा लागवडीचा शुभारंभ गोरख माळी यांच्या शेतात सरपंच नवनाथ नाईकवाडी यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी निलेश जानराव, तांत्रिक अधिकारी राकेश सगर, प्रविण गडदे, एस.आर.विर, ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, रोजगार सेवक विठ्ठल कोकरे, मज्जित मनियार, प्रविण साळुंके,मोहन माळी,महेश ढेकणे,जयश्री माळी, विवेक ढेकणे उपस्थित होते.

 

 
Top