उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 तुळजापूर तालुक्यातील हंगरगा (तुळ) येथील नवीन न्यायालय इमारतीचा कोनशीला समारंभ शनिवार,दि.25 जून 2022 रोजी सकाळी 11.30 वाजता मुंबई खंडपीठ औरंगाबाद तथा उस्मानाबाद जिल्हा पालक न्यायमूर्ती एम.जी.सेवलीकर यांच्या शुभ हस्ते आयोजित करण्यात आला आहे.

तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन उस्मानाबाद प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश के.आर.पेठकर यांनी केले आहे.


 
Top